¡Sorpréndeme!

विनाचालक बस चालविण्याचा पीएमपीचा ‘पराक्रम’, पिंपळे गुरवमधील थरार

2021-09-13 0 Dailymotion

पुणे - विना चालक बस रस्त्यावर धावण्याचे तंत्रज्ञान विकसीत होईल तेव्हा होईल मात्र, पीएमपीएमएलने हा  ‘पराक्रम’ करुन दाखवला आहे. पिंपळे गुरव येथील बस स्थानकामध्ये उभी असलेली एक  बस चक्क विना चालक सुरु झाली आणि 100 मीटर पुढे गेली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी अथवा कोणतीही जिवीतहानी हानी झाली नाही, मात्र, रस्त्यावरील दुचाकी आणि एका गॅरेजचे मात्र नुकसान झाले आहे.